सुपरव्हिजन
सुपरव्हिजनद्वारे तुमच्या किशोरवयीनाला सपोर्ट करा
स्क्रीन वेळ व्यवस्थापित करण्यासाठी, गोपनीयता सेटिंग्ज ॲडजस्ट करण्यासाठी आणि तुमच्या किशोरवयीनाचे Instagram, Facebook, Messenger, Meta Horizon आणि Threads वरील अनुभव मार्गदर्शित करण्यासाठी डिजिटल सीमा तयार करा.
प्रोफाइल आणि प्रेक्षकसॅमचा कंटेन्ट कोण पाहू शकते आणि त्यासोबत कोण इंटरॅक्ट करू शकते
प्रोफाइल आणि प्रेक्षकसॅमचा कंटेन्ट कोण पाहू शकते आणि त्यासोबत कोण इंटरॅक्ट करू शकते
प्रोफाइल आणि प्रेक्षकसॅमचा कंटेन्ट कोण पाहू शकते आणि त्यासोबत कोण इंटरॅक्ट करू शकते
प्रोफाइल आणि प्रेक्षकसॅमचा कंटेन्ट कोण पाहू शकते आणि त्यासोबत कोण इंटरॅक्ट करू शकते
मेसेज डिलिव्हरीसॅमला कोण मेसेज करू शकते
मेसेज डिलिव्हरीसॅमला कोण मेसेज करू शकते
मेसेज डिलिव्हरीसॅमला कोण मेसेज करू शकते
मेसेज डिलिव्हरीसॅमला कोण मेसेज करू शकते
नवीन काय आहे
सोपा सेटअप
तुम्हाला सुपरव्हाइज करायची असलेली खाती निवडा
sunflower_power77Instagram
जनार्दन जाधवFacebook
नवीन काय आहे
सोपा सेटअप
सुरुवात करा
एकत्रितपणे सुपरव्हिजन सेट करा
सुपरव्हिजन हे ऐच्छिक फीचर आहे, जे तुम्हाला पालक म्हणून तुमच्या किशोरवयीनासोबत त्यांच्या Meta ॲपवर तुमचे किती पर्यवेक्षण आहे हे ठरवण्यासाठी काम करण्याची अनुमती देते.
पायरी 1: तुमच्या किशोरवयीनास आमंत्रित करा
पायरी 2: गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज ॲडजस्ट करा
पायरी 3: मर्यादा आणि सीमा सेट करा
पायरी 4: माहिती मिळवत रहा आणि अलर्ट मिळवा
पायरी 5: डॅशबोर्ड पहा
पायरी 1: तुमच्या किशोरवयीनास आमंत्रित करा
तुमच्या किशोरवयीनास सुपरव्हिजनवर आमंत्रित करण्यापासुन सुरुवात करा. ते सक्रिय होण्यापूर्वी त्यांना ते स्वीकारावे लागेल — किंवा त्याऐवजी ते सुपरव्हिजनची विनंती करू शकतात.
Meta
Family Center
आमच्या ॲपवरील सुपरव्हिजन
त्यांचे सुपरव्हिजन करण्यासाठी आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला अनुमती देण्याकरिता तुमच्या किशोरवयीनाला आमंत्रित करू द्या. सुपरव्हिजन सुरू होण्यापूर्वी त्यांनी ते स्वीकारणे आवश्यक आहे.
आमंत्रण तयार करा
लवचिक सेटिंग्ज
त्यांच्या डिजिटल अनुभवाला आकार द्या
तुमचे किशोरवयीन कोणासोबत इंटरॅक्ट करते, ते पाहू शकते तो कंटेन्ट आणि स्क्रीन वेळ यासंबंधात त्यांची सुरक्षा आणि स्वतंत्रता यास सपोर्ट करण्यासाठी सेटिंग्ज सानुकूल करण्याकरिता त्यांच्यासोबत काम करा.
एकाधिक खाती पर्यवेक्षित करा
वेळ मर्यादांवर सहयोग करा
संपर्क आणि कंटेन्ट सेटिंग्ज पहा
जसजसे ते मोठे होतात तसतशी सेटिंग्ज ॲडजस्ट करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
तुमच्या प्रश्नांची उत्तरे
सामान्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न
सामान्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी Instagram, Facebook, Messenger, Meta Quest किंवा Threads वर पालक सुपरव्हिजन कसे सेट करू?तुम्ही Meta च्या कुटुंब केंद्राद्वारे सुपरव्हिजन सेट करू शकता, जे प्रत्येक ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि तुमचे खाते तुमच्या किशोरवयीनाच्या खात्याशी लिंक करण्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करते. Meta Horizon वर, 10-12 वर्षांच्या युझरचे Meta Horizon खाते तयार केले जाते तेव्हा त्यांची आपोआप सुपरव्हिजनमध्ये नोंदणी केली जाते.
दोन्ही पालक समान किशोरवयीन खाते सुपरव्हाइज करू शकतात का?नाही, किशोरवयीनाच्या खात्याला सपोर्ट करणारे केवळ एकच पालक किंवा गार्डियन असू शकतात. मात्र, पालक कमाल पाच खात्यांना सपोर्ट करू शकतात.
माझे किशोरवयीन हे सुपरव्हिजन बंद करू शकते का?किशोरवयीन हे सुपरव्हिजन थांबवू शकतात, पण तुम्हाला तत्काळ सूचित केले जाईल. यामुळे पारदर्शकता आणि विश्वसनीयता यांची खात्री होते.
मी खाजगी मेसेज किंवा चॅट इतिहास पाहू शकेन का?नाही, Meta कडील सुपरव्हिजन टूल किशोरवयीनांच्या गोपनीयताचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केली आहेत. घालवलेला वेळ आणि संपर्क याद्या यांसारख्या इन्साइट तुम्ही पाहू शकता, पण मेसेज कंटेन्ट पाहू शकत नाही.
Facebook आणि Messenger वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Facebook आणि Messenger वारंवार विचारले जाणारे प्रश्न
माझे किशोरवयीन ज्यामध्ये सामील होते त्या Facebook ग्रुपचे निरीक्षण मी करू शकेन का?सुपरव्हिजनद्वारे, तुमचे किशोरवयीन कोणत्या ग्रुपमध्ये सामील होतात ते तुम्ही पाहू शकता आणि ग्रुपच्या नवीन ॲक्टिव्हिटीबाबत अपडेट मिळवू शकता.
माझ्या किशोरवयीनाच्या Facebook पोस्ट किंवा प्रोफाइल कोण पाहू शकते ते मी नियंत्रित करू शकेन का?तुम्ही पोस्ट, प्रोफाइल दृश्यमानता आणि फ्रेंड रिक्वेस्ट यासंबंधात गोपनीयता सेटिंग्ज पाहू शकता आणि ती व्यवस्थापित करण्यात मदत करू शकता.
माझे किशोरवयीन Messenger वर कोणाला मेसेज करत आहे ते मी पाहू शकेन का?तुम्ही त्यांची संपर्क लिस्ट आणि अलीकडील इंटरॅक्शन पाहू शकता, पण खाजगी मेसेजचा कंटेन्ट पाहू शकत नाही.
माझ्या किशोरवयीनाला Messenger वर कोण मेसेज करू शकते त्यावर मी मर्यादा घालू शकेन का?सुपरव्हिजनमुळे तुमच्या किशोरवयीनाशी कोण संपर्क साधू शकते ते व्यवस्थापित करण्यात तुम्ही मदत करू शकता, यात मेसेज विनंती सेटिंग्जचा समावेश आहे.
Instagram वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Instagram वारंवार विचारले जाणारे प्रश्न
माझे किशोरवयीन Instagram वर कोणाला फॉलो करते ते मी पाहू शकेन का?सुपरव्हिजनमुळे तुमचे किशोरवयीन कोणाला फॉलो करते आणि त्यांना कोण फॉलो करते ते तुम्ही पाहू शकता, यामुळे तुम्हाला त्यांच्या कनेक्शनबद्दल माहिती मिळण्यात मदत होते.
माझे किशोरवयीन Instagram वर Explore किंवा Reels मध्ये काय पाहते त्यावर मी मर्यादा घालू शकेन का?Explore आणि Reels यांना पूर्णपणे सानुकूल केले जाऊ शकत नाही, पण तुमचे किशोरवयीन Instagram वर किती वेळ घालवते ते तुम्ही पाहू शकता आणि सकारात्मक वापरास प्रेरित करू शकता.
माझ्या किशोरवयीनाने Instagram वर एखाद्याची तक्रार केल्यास मला सूचित केले जाईल का?तुमचे किशोरवयीन तक्रार केलेला कंटेन्ट किंवा खाती शेअर करते तेव्हा तुम्हाला सूचित केले जाईल, ज्यामुळे तुम्हाला संभाव्य सुरक्षा प्रश्नांबाबत इन्साइट मिळेल.
माझ्या किशोरवयीनाच्या वापराबद्दल मला प्राप्त होणारी इतर नोटिफिकेशन आहेत का?त्यांचे किशोरवयीन आत्महत्त्या किंवा स्वतःला हानी पोहोचवण्यासंबंधित शब्द शोधण्याचा अल्पावधीत वारंवार प्रयत्न करत असल्यास, Instagram हे सुपरव्हिजन वापरणार्या पालकांना सूचित करते. बहुतांश किशोरवयीन Instagram वर आत्महत्त्या आणि स्वतःला हानी पोहोचवण्यासंबंधित कंटेन्ट शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि ते तसा प्रयत्न करतात, तेव्हा आमचे धोरण हे शोध ब्लॉक करते आणि त्याऐवजी त्यांना सपोर्ट ऑफर करणारी संसाधने आणि हेल्पलाइनवर निर्देशित करते. पालकांचे किशोरवयीन हा कंटेन्ट शोधण्याचा वारंवार प्रयत्न करत असल्यास त्याची जाणीव पालकांना आहे याची खात्री करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या किशोरवयीनास सपोर्ट करण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने देण्यासाठी हे अलर्ट डिझाइन केले आहेत.
Meta Horizon आणि Meta Quest वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Meta Horizon आणि Meta Quest वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी माझ्या मुलाच्या Meta Quest हेडसेटवर गेम, ॲप किंवा वर्ल्ड ब्लॉक करू शकेन का?होय, तुम्ही वयाची रेटिंग आणि कंटेन्ट प्रकार या आधारावर ॲपना मंजुरी देऊ शकता किंवा त्यांवर निर्बंध घालू शकता.
मी Meta Horizon आणि Meta Quest वर माझ्या मुलाची स्क्रीन वेळ कशी व्यवस्थापित करू शकेन?तुम्ही दैनिक मर्यादा सेट करू शकता, ब्रेक शेड्यूल करू शकता आणि तुमचे किशोरवयीन प्रत्येक ॲपवर आणि वर्ल्डवर किती वेळ घालवते ते पाहू शकता.
माझ्या किशोरवयीनाने Meta Quest वर नवीन गेम इन्स्टॉल केल्यास मला कळेल का?तुमचे किशोरवयीन ॲप जोडते किंवा काढते तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होतील, जेणेकरून तुम्ही माहिती मिळवू शकाल.
Threads वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Threads वारंवार विचारले जाणारे प्रश्न
माझे किशोरवयीन Threads वर कोणाला फॉलो करते ते मी पाहू शकेन का?सुपरव्हिजनमुळे तुमचे किशोरवयीन कोणाला फॉलो करते आणि त्यांना कोण फॉलो करते ते तुम्ही पाहू शकता, यामुळे तुम्हाला त्यांच्या कनेक्शनबद्दल माहिती मिळण्यात मदत होते. सुपरव्हिजन तुम्हाला तुमच्या किशोरवयीनाने कोणाला ब्लॉक केले आहे हे पाहण्याची अनुमतीदेखील देते.
मी Threads मध्ये माझ्या किशोरवयीनाची गोपनीयता सेटिंग्ज पाहू शकेन का?तुम्ही पोस्ट, प्रोफाइल दृश्यमानता आणि फ्रेंड रिक्वेस्ट यासंबंधित गोपनीयता सेटिंग्ज पाहू शकता आणि ती व्यवस्थापित करण्यात मदत करू शकता. तुमच्या किशोरवयीनाला या सेटिंग्जमध्ये बदल करण्यासाठी ॲपद्वारे तुमची मंजुरी आवश्यक असेल.
माझे किशोरवयीन Threads वर किती वेळ घालवते त्यासाठीच्या वेळ मर्यादा मी ॲडजस्ट करू शकेन का?होय, तुम्ही वेळ मर्यादा सेट करू शकता ज्यामुळे तुमचे किशोरवयीन ॲपवर किती वेळ घालवते यावर परिणाम होतो. तुमच्या किशोरवयीनाच्या ॲपच्या वापराचे वर्णन करणारे नियमित रिपोर्टदेखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतात.